Monday, 30 January 2012

डोळ्यांची भाषा

डोळ्यांची भाषा कळायला
नजरेचे वार सोसावे लागतात
काय सांगायचं घायाळाला
अक्षर प्रेमाचे आपसुकच कळायला लागतात .
हृदयातील दुख जाणून घेण्यासाठी त्या हृदयात मन असवे लागते
आणि ज्याच्या कडे मन नाही तो काय दुसर्याचे दुख जाणणार

तुम्हाला काय वाटते नकीच लिहा...........

No comments:

Post a Comment