Sunday 26 February 2012

छत्रपती शिवाजी महाराज कि.................. जय

छत्रपती शिवाजी महाराज कि.................. जय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! आला ना या एका ललकारीने, अंगावर काटा, सळसळले ना रक्त, शिवशिवली ना मुठ पुन्हा....................अरे वाघाला जरी राणीचा बागेत नेहून ठेवला ना तरी....तो वाघच राहणार....शेळी नाही होत.....इतिहास चाळून बघा एकदा या महारास्त्राचा......कधी कर्तव्यापासून पळाला नाही इथला मर्द.....प्रतापराव गुजर आठवतात का????????........माहित आहेत का????, नसेल तर सांगतो.....महाराजांचे तिसरे सरनोबत..सेनापती...बलोल खानाला नुसत्या स्वराजात पुन्हा येणार नाही या वचनावर...जिवंत सोडला त्यांनी...राजांना हि बातमी कळाली...राजांना कळेना प्रताप रावांनी असे का केले???....आणि जेव्हा हाच बलोल खान १५००० फौज घेऊन पुन्हा आला...तेव्हा राजे म्हणाले प्रताप राव, म्हणून यांना जिवंत न्हवते सोडायचे.....आता या वेळो वेळी स्वराजावर चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळवल्या विना आम्हास तोंड दाखाऊ नका?????महाराजंचे हे शब्द जिव्हारी लागले त्या मर्दाचा.....उठला कडाडून तो...फौज बघितली आपली १२००..फक्त..आणि समोर १५००० फौज.......काय करावे...स्वतहून या १२०० मर्दाना आत्महत्या करण्यास लावण्या सारखे होते...पण पुन्हा महाराज्यांचे बोल आठवले.....क्षणभर हि विचार केला नाही...सोबत फक्त सहा वीर घेतले.....आणि तुटून पडला १५००० फौजेवर........मरण नक्की होते पण राज्यांचा शब्द जीवरी लागले होते..........का ते वेड होते त्यांचा अंगात?, कारण या मातीत मर्द तयार होतात????....................

No comments:

Post a Comment