Tuesday 22 May 2012

सांगतेस का तू

सांगतेस का तू .... माझी होशील
का तू ? सागळे बंधने
माझ्यासाठी तोडशील का तू ?
कितीही आल्या अडचणी तरी साथ
देशील का तू ? माझ्या नावापुढे
तुझे नाव जोड़शील का तू ?
माझी आणि फक्त माझीच
होशील का तू ? फुलासारखे
मनामधे जपशील का तू ? भावनाचे
झाड़ होउन
सावली सावली देशील का तू ?
माझ्या नावाचे कुंकू तुझ्या केसात
भरशील का तू ? सात
जन्माची साथ देवाकडे मागशील
का तू ? कोणाला सागन्यास शब्ध
नसतील असे प्रेम करशील का तू ?
खरेच सांग माझी होशील का तू ? 

वेडं मन हे असं का वागतं..
वेडं मन हे असं का वागतं..
कधी उगाच स्वैर विहारतं…
कधी गुपचुप कोपर्‍यात रुसुन बसतं….


कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…
कधी मोठ्या दुखा:तही स्थितप्रज्ञ राहतं…


कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…
कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटच डुलतं…


कधी हवं ते मिळावं म्हणुन टाहो फ़ोडतं..
कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…


कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं
कधी काही कटू आठवणी आठवून उगाच रडतं….


कधी मन माझं उधाणलेली लाट
कधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारी सुंदर वाट


कधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणारा
कधी मन माझं… आसवांचा पाउस कोसळणारा


एक कोडं वाटे मन अगदी गहीरं गहीरं
कधी सारं काही ऎकूनही वागे बहीरं बहीरं


असं गं कसं मन माझं मलाच समजेना…
मन कोणाच्या गं सारखं हे गुज उमजेना

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
... आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

Tuesday 8 May 2012

कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना कधी तरी बोलायला स्वताहून धजणा खूप खूप आठवतोस रे पुस्तकंच्या पानांत जस तुला साठवलय रे मी माझ्या मनात वेडी हुवून मी चंद्र संगे बोलते रे कडू कधी कधी तुझ्या आठवणीने येतंय रे रडू. कधी कळतील रे तुला ह्या हृदयाच्या भावना एकदा तरी माझ्या प्रेमाच्या हाकेला धावणा.. कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना कधी तरी बोलायला स्वताहून धजणा...... चंद्राची रात आणि तुझी साथ नेहमी अधुरीच . . . पण कधीतरी माझ्यावर केलेली प्रीती आठव ना.... कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना, कधी तरी बोलायला स्वताहून धजणा . . . तुझी वेडी प्रेयसी !!

तुला पाहण्यासाठी,

तुला पाहण्यासाठी, आता माझ्या बरोबर चंद्रहिथांबतो, तारे हि लाऊन बसतात डोळे,तुझ्यावाटेकडे, वाराहि गाऊ लागतो,तूझ्यायेण्याचे गाणे, अन वेडे होऊन वाट पाहतो,आम्हीसारे शहाणे... तू दिसताच, चंद्र हि लाजतो, तारे हसू लागतात, अन वारा नाचू लागतो... मी हि हसतो, तुला पाहून , वार्या बरोबर नाचतो, मी हिथोडाजाऊन... आज तरी सांगेन तुला मनातल गुपित , अस रोज मी ठरवतो... पण तू समोर येताच, कळतच नाही कधी, मीतुझ्यातचहरवतो... रात्र निघून जातेतुझ्याशीबोलण्यात, पण मनातल गुपित मनातच राहत... तुला पाहून रोज माझ असच होत, रोज ठरवतो मी बोलायचं, अन तू समोर येताच, शब्द गोठतात माझे, आणि रोज माझ हस होत... आणि रोज माझ हस होत...

तु माझ्याशिवाय जगु शकतेस,

तु माझ्याशिवाय जगु शकतेस,

पण ?????

मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही..

तु माझ्याशिवाय राहू शकतेस,

पण ?????

मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही..

तु माझ्याशिवाय स्वप्न पाहू शकतेस,

पण ?????

मी तुझ्याशिवाय स्वप्न काय विचार सुध्दा करु शकत नाही..

तु माझ्याशिवाय खुश असु शकतेस,

पण ?????

मी तुझ्याशिवाय खुशचं असु शकत नाही..

तु माझ्याशिवाय सुःखी राहू शकतेस,

पण ?????

मी तुझ्याशिवाय सुःख काय हेचं मला माहित नाही..

तु मला एकटा सोडून जाऊ शकतेस,

पण ?????

मी तुला एकटी कधीचं सोडून जाऊ शकत नाही..

तु माझं अस्थित्व विसरु शकतेस,

पण ?????

मी तुला कधीचं विसरु शकत नाही..

मी तुला कधीचं विसरु शकत नाही

छान होतास रे तू

Shrikrishna Patil Tasgaon

छान होतास रे तू ..... पण जमलं नाही मला
कळत होतं रे तुझं प्रेम पण ... माझंचुकलं र
जरा ,
असा नको विचार करूस कि मी विसरलेय
तुला ,
मनात खोल कुठेतरी आठवणीमध्ये साठवलंय
...
तुला

आठवते मलाही आपले ते स्वप्नांचे घर ,
तुझ्या खांद्यावरून
पाहिलेली तीपावसाची सर ,
वेळोवेळी तू दिलेली ...
माझ्या हक्काची साथ ,

अनवाणी वाळूत
चालताना माझा धरलेला हात .
हातावर रंग ठेवून .... उडाले पाखरू,
पण तू असं जगणं नको सोडूस ,
स्वप्न बघ .... तू... नवीन
तुटलाय आपल्या घराचा वासा ,

आता पुन्हा नको जोडूस
भेटली ना मी कधी तर ..
पाहून मला रडू नको वेड्या ,
कसंबसं सावरलंय मी स्वतःला ,
आता पुन्हा बांधू नको बेड्या....

आताही तुझी आसवं मला नाही बघवणार,
तुझे भिजलेले डोळे मला नाही पहावणार .
धावत येईन मी तुला सावरायला ...
स्वतःच्या प्रेमाला रडताना पाहून
स्वतःला कसं आवरणार ?

व्हायचं असेल तर ... सगळं होईल रे ठिक ,
पण वाट नको पाहूस ...
माझ्याशिवाय चालायला शिक .... !!!!!

त्याच्या मिठीत विसावलेली ती


त्याच्या मिठीत विसावलेली तीअचानक त्याला म्हणाली -
''तूझं माझ्यावर जर खरचं प्रेम असेल तर......सगळ्या जगाला सांगून दाखव...''. . .... . . .. . .तिच्याकडेवळून तोहळूच तिच्या कानात बोलला-''I love you..''. . . .. . . .ती म्हणाली-''हे काय करतोयस..?''. ....तो तिला जवळ घेऊन म्हणाला-''अगं वेडे , तूच तरमाझं जग आहेस ....!!!


प्रेम
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे
काय असतं ते माहीतच
नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन
गेलं.
दहावी पर्यंत
अभ्यास,अभ्यास
आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन
गेलं.
आता थोड
तरी कळायला लागलं होत
की प्रेम म्हणजे काय असतं,
पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन
गेलं.
शाळेत
असताना मुलीशी जास्त
मैत्री कधी साधलीच
नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये
सुध्दा मैत्री जपताच
आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन
गेलं.
आता मैत्रीनीही खुप
आहेत, पण प्रपोज
करायला डेअरींगच होत
नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन
गेलं.
प्रत्येक
वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार
केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन
गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन
गेलं.
कधी वाटत
ह्या मुलींच्या मनातल
सगळ कळाल असत तर बरं
झाल असत ना!...
पण ते कधी कळालचं
नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन
गेलं.
हल्ली प्रेमीयुगुलांना
पहातोना.. जीव खुप
जळतो रे..

नंतर विचार आला अजुन
लग्नाला 5 वर्षे आहेतं खुप
वेळ आहे!

पण काय करु
आता कुणी भेटतच नाही..

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे .

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे ,
तुझ्याशी काय काय
बोलायचं,
.
हे आधीचं मनाशी ठरवून येतो,
.
पण तू समोर आल्यावर मात्र,
.
सारं काही एका क्षणात
विसरून जातो..