Tuesday, 8 May 2012

तु माझ्याशिवाय जगु शकतेस,

तु माझ्याशिवाय जगु शकतेस,

पण ?????

मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही..

तु माझ्याशिवाय राहू शकतेस,

पण ?????

मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही..

तु माझ्याशिवाय स्वप्न पाहू शकतेस,

पण ?????

मी तुझ्याशिवाय स्वप्न काय विचार सुध्दा करु शकत नाही..

तु माझ्याशिवाय खुश असु शकतेस,

पण ?????

मी तुझ्याशिवाय खुशचं असु शकत नाही..

तु माझ्याशिवाय सुःखी राहू शकतेस,

पण ?????

मी तुझ्याशिवाय सुःख काय हेचं मला माहित नाही..

तु मला एकटा सोडून जाऊ शकतेस,

पण ?????

मी तुला एकटी कधीचं सोडून जाऊ शकत नाही..

तु माझं अस्थित्व विसरु शकतेस,

पण ?????

मी तुला कधीचं विसरु शकत नाही..

मी तुला कधीचं विसरु शकत नाही

1 comment: