Sunday 26 February 2012

म्हणतात मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतो

म्हणतात मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतो....
पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर मनापासून पाया देखील पडतो....
... थोडे विचित्रच आहोत आम्ही"......
पण भारी आहोत.....


हि मराठ्याची जात हाय...
कुणाला उगाच त्रास देनार न्हाय,
पण कुणी आड येण्याचा प्रयत्न केलाच,
तर त्याला मात्र सोडणार न्हाय..!

हि मराठ्याची जात हाय... कुणाला उगाच त्रास देनार न्हाय,


हि मराठ्याची जात हाय...
कुणाला उगाच त्रास देनार न्हाय,
पण कुणी आड येण्याचा प्रयत्न केलाच,
तर त्याला मात्र सोडणार न्हाय..
 
 
 
 
.जगातली सर्वात उच्च स्थानी असलेली जात म्हणजे "मराठा ".
.
.
जिवाला जिव देणारी एकमेव जात म्हणजे "मराठा "
.
... .
माणसाला माणुसकी शिकवनारी जात म्हणजे "मराठा "
.
.
अन्यायाविरुद्ध पेटून उठ्नरी जात म्हणजे "मराठा "
.
.
.
आजही घरातल्या मुलींना भारतीय संस्कृतीची जान असणारी जात म्हणजे "मराठा "
.
.
दिल्ली पर्यंत स्वराज्याचा झेंडा फडकवलेली जात म्हणजे
"मराठा"
.
.
अन आम्हा मराठ्यांच राज्य म्हणजेच मराठेशाही..........
म्हणुनच फ़क्त गर्व नाही तर माज आहे मला मी मराठा असल्याचा.....
आणि तुम्हाला? —
बोला जय महाराष्ट्र!!!

.
जिवाला जिव देणारी एकमेव जात म्हणजे "मराठा "
.
... .
माणसाला माणुसकी शिकवनारी जात म्हणजे "मराठा "
.
.
अन्यायाविरुद्ध पेटून उठ्नरी जात म्हणजे "मराठा "
.
.
.
आजही घरातल्या मुलींना भारतीय संस्कृतीची जान असणारी जात म्हणजे "मराठा "
.
.
दिल्ली पर्यंत स्वराज्याचा झेंडा फडकवलेली जात म्हणजे
"मराठा"
.
.
अन आम्हा मराठ्यांच राज्य म्हणजेच मराठेशाही..........
म्हणुनच फ़क्त गर्व नाही तर माज आहे मला मी मराठा असल्याचा.....
आणि तुम्हाला? —
बोला जय महाराष्ट्र!!!
जगातली सर्वात उच्च स्थानी असलेली जात म्हणजे "मराठा ".
.
.
जिवाला जिव देणारी एकमेव जात म्हणजे "मराठा "
.
... .
माणसाला माणुसकी शिकवनारी जात म्हणजे "मराठा "
.
.
अन्यायाविरुद्ध पेटून उठ्नरी जात म्हणजे "मराठा "
.
.
.
आजही घरातल्या मुलींना भारतीय संस्कृतीची जान असणारी जात म्हणजे "मराठा "
.
.
दिल्ली पर्यंत स्वराज्याचा झेंडा फडकवलेली जात म्हणजे
"मराठा"
.
.
अन आम्हा मराठ्यांच राज्य म्हणजेच मराठेशाही..........
म्हणुनच फ़क्त गर्व नाही तर माज आहे मला मी मराठा असल्याचा.....
आणि तुम्हाला? —
बोला जय महाराष्ट
 
हार हार महादेव...

धडधडत्या छाती मध्ये

 
धडधडत्या छाती मध्ये
इतिहासाचे तुफान असु द्या....! .
.
हातात तलवार अन् मुखात
शिवरायांचे नाव असु
... द्या....!
.
.
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय
 
हार हार महादेव...

मराठी माणसाला काय येत..??

मराठी माणसाला काय येत..??
मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते.
मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत.
मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते.
मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं.
... मराठी माणसाला भारतीय
चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते.
मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते.
मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.
मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.
मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं.
मराठी माणसाला संपूर्ण भारतात
पहिली मुलींची शाळा काढता येते.
मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.
**लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.**

शिवछत्रपती नाही झालात

शिवछत्रपती नाही झालात
तरी त्यांनी घडवलेला मावळा बना !
तानाजी मालुसरे बनता नाही आल
तरी त्यांनी लढवलेला कोंढाणा आठवा !
बाजीप्रभू देशपांडे नाही बनता आल तर विश्वास
... कसा असावा ते पहा !
मराठा नसलात म्हणून काय झाल एकदा स्वराज्य
निर्माण करून पहा !!!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!

छत्रपती शिवाजी महाराज कि.................. जय

छत्रपती शिवाजी महाराज कि.................. जय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! आला ना या एका ललकारीने, अंगावर काटा, सळसळले ना रक्त, शिवशिवली ना मुठ पुन्हा....................अरे वाघाला जरी राणीचा बागेत नेहून ठेवला ना तरी....तो वाघच राहणार....शेळी नाही होत.....इतिहास चाळून बघा एकदा या महारास्त्राचा......कधी कर्तव्यापासून पळाला नाही इथला मर्द.....प्रतापराव गुजर आठवतात का????????........माहित आहेत का????, नसेल तर सांगतो.....महाराजांचे तिसरे सरनोबत..सेनापती...बलोल खानाला नुसत्या स्वराजात पुन्हा येणार नाही या वचनावर...जिवंत सोडला त्यांनी...राजांना हि बातमी कळाली...राजांना कळेना प्रताप रावांनी असे का केले???....आणि जेव्हा हाच बलोल खान १५००० फौज घेऊन पुन्हा आला...तेव्हा राजे म्हणाले प्रताप राव, म्हणून यांना जिवंत न्हवते सोडायचे.....आता या वेळो वेळी स्वराजावर चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळवल्या विना आम्हास तोंड दाखाऊ नका?????महाराजंचे हे शब्द जिव्हारी लागले त्या मर्दाचा.....उठला कडाडून तो...फौज बघितली आपली १२००..फक्त..आणि समोर १५००० फौज.......काय करावे...स्वतहून या १२०० मर्दाना आत्महत्या करण्यास लावण्या सारखे होते...पण पुन्हा महाराज्यांचे बोल आठवले.....क्षणभर हि विचार केला नाही...सोबत फक्त सहा वीर घेतले.....आणि तुटून पडला १५००० फौजेवर........मरण नक्की होते पण राज्यांचा शब्द जीवरी लागले होते..........का ते वेड होते त्यांचा अंगात?, कारण या मातीत मर्द तयार होतात????....................

जय जिजाऊ ... जय शिवराय !!!

जिजाऊ तुम्ही नसता तर ,
नसते झाले शिवराय नि शंभु छावा . . . . . .
जिजाऊ तुम्ही नसता तर ,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा . . . . . . . . . .
जिजाऊ तुम्ही नसता तर ,
नसते लढले मावळे . . . . . . . . . . . . . . . . .
जिजाऊ तुम्ही नसता तर ,
नसते दिसले विजयाचे सोहळे . . . . . . . . . !!!

जय जिजाऊ ... जय शिवराय !!!

मित्रांनो जय जिजाऊ

जसे,
जागवल्याशिवाय जाग येत नाही......
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही.......
तसे,
''छत्रपतींचे''नाव घेतल्याशिवाय
... माझा दिवस उगवत नाही...!!
शिवप्रभात मित्रांनो
जय जिजाऊ.....
जय शिवराय....
जय
शंभूराजे....!

तुमच्या मनात जरा जरी शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल तर

तुमच्या मनात जरा जरी शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल तर ,,,

एक आवाहन

श्री.शिव छत्रपतिंनी जवळपास ३०० गडांवर राज्य केले
... या पैकी बरेचसे गड त्यांनी स्वतःबांधवून घेतले
पण त्यांनी स्वतः एकही गडावर आपले नाव लहिले नाही .
अगर कोरले नाही ,,,
मनात आणले असते तर त्यांना ते अवघड नव्हते
राज्यकर्ता असल्याने त्यांना तेसहज शक्य होते
पण स्वकर्तुत्वाने त्यांनी स्वतःचे नाव ईतिहासात अजरामर केले
पण ,,,
आम्ही कपाळ करंटे
कुठे एखादा दगड पहिला कि लगेच
मी मिळेल त्याने आपले नाव त्यावरलिहून ठेवतो
माझ स्वतःच अस वैयक्तिक अस आवाहनआहे
कि कृपया त्या गडांच्या दगडांवर आपल नाव कोरून त्याला
विद्रूप करू नका तर स्वकर्तुत्वावर गडाचा निखळलेला
किमान एक तरी दगड लावायचा प्रयत्न करा
तुमच्या मनात जरा जरी महाराजां बद्दल आदर असेल तर
कृपया असला मूर्खपणा न करता त्यागडाची
जोपासना करा ,त्याच जतन करा ,
अधिका धिक लोकांना गड पाहायला उद्युक्त करा
त्यांना सांगा
गड- किल्ला का पाहायचा ?
त्यांना सांगा
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत.
त्यांना सांगा
अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत .
त्यांना सांगा
तोफांचा मारा यांनी सहन केला आहे.
त्यांना सांगा
अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत.
त्यांना सांगा
चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ,
आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू.
जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील,
आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेलतर...?
महाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीला
करा बघा नक्की ती पुन्हा तुमच्याहाकेला ओ देईल,,,
एक तरी गड किल्ला फिरून बघा
एकटे शिवाजी महाराज जर ईतका काहीकरू शकतात तर आपणात प्रत्येकात
एक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..
त्यांना सांगा
।। जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।
तुमच्या मनात जरा जरी शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल तर ,,,

एक आवाहन

श्री.शिव छत्रपतिंनी जवळपास ३०० गडांवर राज्य केले
... या पैकी बरेचसे गड त्यांनी स्वतःबांधवून घेतले
पण त्यांनी स्वतः एकही गडावर आपले नाव लहिले नाही .
अगर कोरले नाही ,,,
मनात आणले असते तर त्यांना ते अवघड नव्हते
राज्यकर्ता असल्याने त्यांना तेसहज शक्य होते
पण स्वकर्तुत्वाने त्यांनी स्वतःचे नाव ईतिहासात अजरामर केले
पण ,,,
आम्ही कपाळ करंटे
कुठे एखादा दगड पहिला कि लगेच
मी मिळेल त्याने आपले नाव त्यावरलिहून ठेवतो
माझ स्वतःच अस वैयक्तिक अस आवाहनआहे
कि कृपया त्या गडांच्या दगडांवर आपल नाव कोरून त्याला
विद्रूप करू नका तर स्वकर्तुत्वावर गडाचा निखळलेला
किमान एक तरी दगड लावायचा प्रयत्न करा
तुमच्या मनात जरा जरी महाराजां बद्दल आदर असेल तर
कृपया असला मूर्खपणा न करता त्यागडाची
जोपासना करा ,त्याच जतन करा ,
अधिका धिक लोकांना गड पाहायला उद्युक्त करा
त्यांना सांगा
गड- किल्ला का पाहायचा ?
त्यांना सांगा
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत.
त्यांना सांगा
अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत .
त्यांना सांगा
तोफांचा मारा यांनी सहन केला आहे.
त्यांना सांगा
अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत.
त्यांना सांगा
चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ,
आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू.
जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील,
आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेलतर...?
महाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीला
करा बघा नक्की ती पुन्हा तुमच्याहाकेला ओ देईल,,,
एक तरी गड किल्ला फिरून बघा
एकटे शिवाजी महाराज जर ईतका काहीकरू शकतात तर आपणात प्रत्येकात
एक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..
त्यांना सांगा
।। जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।
तुमच्या मनात जरा जरी शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल तर ,,,

एक आवाहन

श्री.शिव छत्रपतिंनी जवळपास ३०० गडांवर राज्य केले
... या पैकी बरेचसे गड त्यांनी स्वतःबांधवून घेतले
पण त्यांनी स्वतः एकही गडावर आपले नाव लहिले नाही .
अगर कोरले नाही ,,,
मनात आणले असते तर त्यांना ते अवघड नव्हते
राज्यकर्ता असल्याने त्यांना तेसहज शक्य होते
पण स्वकर्तुत्वाने त्यांनी स्वतःचे नाव ईतिहासात अजरामर केले
पण ,,,
आम्ही कपाळ करंटे
कुठे एखादा दगड पहिला कि लगेच
मी मिळेल त्याने आपले नाव त्यावरलिहून ठेवतो
माझ स्वतःच अस वैयक्तिक अस आवाहनआहे
कि कृपया त्या गडांच्या दगडांवर आपल नाव कोरून त्याला
विद्रूप करू नका तर स्वकर्तुत्वावर गडाचा निखळलेला
किमान एक तरी दगड लावायचा प्रयत्न करा
तुमच्या मनात जरा जरी महाराजां बद्दल आदर असेल तर
कृपया असला मूर्खपणा न करता त्यागडाची
जोपासना करा ,त्याच जतन करा ,
अधिका धिक लोकांना गड पाहायला उद्युक्त करा
त्यांना सांगा
गड- किल्ला का पाहायचा ?
त्यांना सांगा
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत.
त्यांना सांगा
अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत .
त्यांना सांगा
तोफांचा मारा यांनी सहन केला आहे.
त्यांना सांगा
अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत.
त्यांना सांगा
चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ,
आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू.
जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील,
आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेलतर...?
महाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीला
करा बघा नक्की ती पुन्हा तुमच्याहाकेला ओ देईल,,,
एक तरी गड किल्ला फिरून बघा
एकटे शिवाजी महाराज जर ईतका काहीकरू शकतात तर आपणात प्रत्येकात
एक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..
त्यांना सांगा
।। जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।

Friday 24 February 2012

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते...

।। देशासाठी जगायचं रं

।। देशासाठी जगायचं रं ।।
देशासाठी जगायचं रं शिवबानं सांगावा धाडलाय रं ।
वेळ पडली तर मरायचं रं धर्मासाठी झुंजायचं रं ।। ध्रु ।।

देवाधर्माची आन हाय, बेईमान कोणी होयाचं नाय
आपलं ईमान सोडायचं नाय
येका दिलानं नांदायचं रं देशासाठीं जगायचं रं ।।१।।

तोरणां घेऊन राजानं, तोरण बांधलं राज्याचं
आई भवानीच्या पुण्याईचं,
सोराज्य होया मर्दानुरं देशासाठीं जगायचं रं ।।२।।

शिवाजीराजानं केलं रं काय? खानाचं प्वाट फाडलं रं
मामाची बोट छाटली रं ,
देवीला बोकडाचा निवदं रं देशासाठीं जगायचं रं ।।३।।

देवी नवसाला पावली रं ,रामाचं राज्य आलं रं
रावणाची मस्ती जिरली रं ,शिवबाचं राज्य आलं रं
देशासाठीं जगायचं रं ।।४।।
। जय भवानी । जय शिवराय । जय जिजाऊ । जय शंभूराजे । जय महाराष्ट्र ।

"आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,

"आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,

काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात .... ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात

पण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात.......... ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!

नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे

नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर राहूनही अतूट राहते कसे ?

कधी आनंदाने सुचतात गाणी
कधी तुझी आठवण, डोळ्यात आणते पाणी
गाण्यातील सुर मग असे फुटतात कसे ?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर राहूनही अतूट राहते कसे ?

कधी हसतेस, कधी रुसतेस, तर कधी रागवतेस
कधी रड़तेस, कधी मलाही रडवतेस
नयनातुन आसू मग वाहतात कसे ?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर राहूनही अतूट राहते कसे ?

नाते आपले अतूट-अखंड रहू दे
आपल्यातील प्रेम असेच उदंड वाढू दे
दूध- साखरेसारखे आपले नाते मग घट्ट बनेल असे

नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर राहूनही अतूट राहते कसे ?

गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा

गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत..

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव भूतकालातल रंगवून पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत..

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत

असं ह्रदय जींका जे कधीही तुटणार नाही

असं ह्रदय जींका जे कधीही तुटणार नाही.
असं स्मितहास्य करा जे
कधीही कुणाला दुखावणार नाही.
अशा प्रकारे स्पर्श करा ज्याने
कधीही वेदना होणार
नाहीत.
असं नातं जोडा
ज्याला कधीही शेवट
असणार नाही..

खर प्रेम म्हणजे एकमेकांवरील विश्वास

खर प्रेम म्हणजे एकमेकांवरील विश्वास ज्याला कधीही तडा नाही गेला पाहिजे .एक आदर जो कधी कमी नाही झाला पाहिजे .एक सन्मान जो मरेपर्यंत नाव काढत राहणार आणि एक यातना म्हणजे एकमेकांसाठी तुटणारा जीव .थोडक्यात ह्या गोष्टी प्रेमात नाही तर ते प्रेम अधूर असत .पण वासना हे एक अस साधन आहे ते कि ते ह्या गोष्टीना वेगळ करत अर्थात वासना ही प्रेमाची मुळात भावनाच नाहीये हे फक्त एक अल्पशी गोष्ट आहे ज्याने आपणास नाव ठेवली जातात . ही माझी संकल्पना आहे प्रेम बद्दल .आणि या वासने मुळे मग लोक आपणास नाव ठेवतात मग प्रेमाबद्दलची जी आस असते ती कमी होते .आणि आपल्या समाज्यात असे काही गोष्टी आहेत किंवा लोक आहेत कि ते प्रेमाला एक वेगळी भावना समजतात .आणि आजची पिढी तुम्हासर्वांना तर माहितच आहे .आत्ताच जीवन हे खूप अवघड आहे .पण आपण जर खर प्रेम करत असेल तर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकतो फक्त दोन प्रेम करणार्यांचा एकमेकांवर विश्वास हवा .बस मग आपण हे युद्ध सहज जिंकू शकू .आणि खरच एकदा तरी प्रेम कराव आयुष्यात अगदी निरागसपणे.मग समजेल प्रेम म्हणजे काय असते ते...

ऋणानुबंध हे आपल्यातले

ऋणानुबंध हे आपल्यातले,न तुला कळले,न मला उमगले...डोळ्यात तुझ्या माझे हरवने,आणि मग तुझ्या हसण्या-बोलण्यात सापडने,
न तुला कळले,न मला उमगले..
माझ्या शब्दात तुझे मिसळने,आणि मग उगी स्वतहाला सावराने,न तुला कळले,न मला उमगले..
माझ्या शब्दात तुझे मिसळने,आणि मग उगी स्वतहाला सावराने,न तुला कळले,न मला उमगले...
छंद हा आहेच निराळा,एक-मेकांशिवाय न कोना करमले,
पण हे तर,
न तुला कळले,न मला उमगले.

आपल्याला पण एक मैत्रिण असावी

आपल्याला पण एक मैत्रिण असावी! समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी घर जवळ येताच पुढे निघून जावी आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी दिसलो की गालवर छान खळी पडावी कधी हसता हसताच ती रडावी कधी रडता रडताच खुद्कन हसावी हक्काने आपल्यावर रागवावी मग कही न बोलताच निघून जावी नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी ती आनंदात असली की घडघडुन बोलावी नाहीतर थोडीशी अबॊल रहावी सुखात सगळ्यांना सामिल करावी व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी "साधा एक फोनही केला नाही!म्हणत रुसुन बसावी थोडा वेळ मग ती शांत रहावी पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?"

शेवटी नशीब...............!! ती म्हणायची

शेवटी नशीब...............!! ती म्हणायची, चल लांब क्षितीजापर्यंत फिरायला जाउ, मी जायचो ती म्हणायची, नदीत पाय सोडून शेजारी बसू, मी बसायचो हळूहळू ती सांगेल ते सगळं मी ऐकायला लागलो एवढच काय, ती विसरली तर आठवण पण करायला लागलो तिच्यातलं लहान मूल मी खूप जपायचो तिचं अल्लडपण कौतुकानी न्याहाळायचो एकदा ती म्हणाली, ए आज आपण खेळूयात का? म्हटलं काय खेळूयात? लपाछपी, ती म्हणाली आता मी तिला शोधून दमलोय हाका मारल्या, सगळीकडे पाहिलं प्रत्येकाला विचारलं, अजूनही ती मला सापडलेली नाही हवं तर मी परत राज्यं घेतो, पण निदान बाहेर तरी ये लपलेल्या जागेतून.........

केलं तुझ्यावर प्रेम यात माझं काय चुकलं??

केलं तुझ्यावर प्रेम यात माझं काय चुकलं?? लावला तुझ्यावर जीव यात माझं काय चुकलं?? आवडलास मला तू यात माझं काय चुकलं?? केली तुझ्याशी मैत्री यात माझं काय चुकलं?? भेटलास मला तूच त्यात माझं काय चुकलं?? माझ्या मनी विचार तुझे यात माझं काय चुकलं?? तुझ्याशिवाय काहीच न सुचे यात माझं काय चुकलं?? सांगितल्या माझ्या भावना तुला यात माझं काय चुकलं?? केलं खरं प्रेम तुझ्यावर यात माझं काय चुकलं?? तुझ्याविना जगावे न वाटे यात माझं काय चुकलं?? देवाने भेटवले तुला यात माझं काय चुकलं?? केलं तुझ्यावर प्रेम यात माझं काय चुकलं??

खरी माणसे

खरी माणसे हि जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाही............... ..... ती माणसे, जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.....

Friday 17 February 2012

jara si dil me de jagah


kavathe ekand


मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर

मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर...
तुझ्या आठवणी तर आहेत ना... जगेल मी त्यांच्यातच...

मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर...
तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांची साठवण तर आहे ना ... रमेल मी त्यांच्यातच...

मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर...
तुझ्या त्या ओझरत्या स्पर्शाचा आभास तर आहे ना... गुंतेल मी त्याच्यातच ...

मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर...
तुझ्या केसांचा तो ओलसर गंध तर आहे ना स्मरणात... मिसळेल मी त्यातच...

आज Valentine Day आहे...

मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर...
अगं सगळे वेडे valentine 'DAY' celebrate करतायेत ...
पण रात्रीचं चांदणं तर आहे ना...

हरवेल मी त्यांच्यातच !!!!

दारावरुनी माझ्या तीची वरात गेली

दारावरुनी माझ्या तीची वरात गेली शोकात भिजलेली ती रात्रही लुटेरी. स्वप्नासवेच होते ते, क्षण हे उदास. सोडुनि मजला एकटे सगळेच अकांत सुखात. स्वप्नातले नजारे, घेउनी ती गेली सोबतीला मात्र माझ्या, आठवणींची शिदोरी. प्रेमात बुडालेल्या त्या, रात्री होत्या निवांत. सोबती आता आहे हा, माझा विरह आणि एकांत. सोडुनी ती वचने आणि, आश्वासने खोटी, पहातो मी स्वप्न आता एकट्यानेच ती सर्व चोरटी. डोळ्यात साठलेली प्रतिमा सदैव होती तीची, नजरेसोबत फिरती, आठवण एकांताची. नकोत ती स्वप्न अन् त्या खोट्या अपेक्षा वेड्या मनास आता, तीच्या विरहाचीच नशा...

मी मेल्यावर अर्थीजवळ उभी रहा

मी मेल्यावर अर्थीजवळ उभी रहा, अणि स्तब्ध नयनांनी सगळ पहा.. आसवांना मात्र स्पष्टपणे सांग घोळ घालायचा नाही, तो मेला आहे..त्याचा हट्ट धरायचा नाही, आग विझल्यावर मग थोडी जवळ जा.. कुठे वाचलो का मी एकदा निरखून पहा, स्वःताला सांग व्हायचं ते होऊन गेलं.. वेड्याचं आयुष्य वेड्यातचं गेलं.. उसासा टाकुन मग कामाला लाग शेवटचं एकदा माझ्याशी वै-यासारखी वाग, थोडीशी राख माझी बांधून घे.. जड झाली तर वहायला नदीवर ने, राख नादित वाहून दे.. सगळं काही सपलं असेल, जे झालं माझ्यासंगे तुझ्या.. ध्यानातही उरलं नसेल, संपलेल्या खेळाचा मग तू संपून टाक डाव, फक्त वहायच्या आधी राख.. एकदा हृदयाला लाव.. बघ, राखेचा एक कण तुझ्या.. हातावर राहिल, शेवटचं का होईना तुझ्याकडे आशेने पाहिल.. त्यालाही तुझा अश्रुची चव, तू कळवणार का ????? विझवून अश्रुत एकदा पुन्हा त्यास.. जळवणार का ??????????

तिला आठवण आली कि

तिला आठवण आली कि,तिने फक्त रिंग मारायची असते,
कमी कॉल रेट्सचे सीम कार्ड सुद्धा त्यानेच दिलेले असते
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते ||धृ||

त्याला राग आला,तर तिने फक्त गालातल्या गालात हसायचे असते,
पण तिच्या रागावन्यावर तो हसला,तर "हसतोस काय मुर्खा?"अशी ओळ तयार असते.
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते ||१||

त्याला उशीर झाला तर,त्याच्यासाठी तक्रारींची लिस्ट तयार असते,
आणि तिला उशीर झाला तर,दमुन आली असेल बिचारी म्हणून त्याने तिची bag धरलेली असते
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते ||२||

तिच्या अगदी आळस देण्याच्या सवयीला पण त्याची "वाह वाह" असते,
तो सुंदर हसला तरी ,"हसू नको,बावळत दिसतोयस"अशी तिची दाद असते.
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते ||३||

भेटून निघताना उशीर झाला तर "चल जाते मी.."असा तिने म्हणायचे असते
"बस गं,जाशील आरामात,सोडीन मी घरी" असे बोलून त्यानेच थांबवायचे असते
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते ||४||

मुलींचं आपलं बरं असते,मुलींचं आपलं बरं असते...

"दिव्याने दिवा लावत गेलं

"दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक
"दिपमाळ" तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं
कि फुलांचा एक
"फुलहार" तयार होतो.
आणि माणसाला माणूस जोडत गेलंकी
"माणुसकीचं" एक सुंदर नात तयार होतं

पहा काय जमाना आलाय?

पहा काय जमाना आलाय?

लाद्यांच्या या मुंबईत जमिनी वर माती नाहीयेय,
माणसांमध्ये राहून माणसा माणसात नाती नाहीयेय,
पहा काय जमाना आलाय?

पोराच्या मनात विचार चौपाटीवरच्या भेलचा आहे,
आणि बापाच्या मनात विचार ऑफिसच्या इ-मेलचा आहे,
पहा काय जमाना आलाय?

म्हणे प्रगतीने जग खूप जवळ आलंय,
अरे पण ज्याला स्वताचं जग मानायचो असं माणूस दूर झालय,
पहा काय जमाना आलाय?

आईचा "मम्मा आणि मॉम" झालंय
बाबांचं "पापा आणि Dad" झालंय
पहा काय जमाना आलाय?

बाजारात वटसावित्रीच्या पूजेचे पण Kit आलंय,
जात्यावरचे दळण गेले,"बेलवलकर pvt ltd"चे ready made पीठ आलंय,
पहा काय जमाना आलाय?

ताटावरल्या गप्प्पांची मजा गेलीय,
कारण बाबांना Tv वरच्या News नि आणि
आईला कपूरांच्या एकतेने घेरलंय
पहा काय जमाना आलाय?
पहा काय जमाना आलाय?

ह्रदय आणि ता-या मध्ये फक्त

ह्रदय आणि ता-या मध्ये फक्त
इतकाचं फरक आहे.....
की..... ??
तारे तुटून जगाच्या इच्छा पुर्ण
करतात.....
आणि..... ??
जग आपल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी
ह्रदय तोडतात..

आयुष्यात आपल्याला नक्की कुठली व्यक्ती आवडते

आयुष्यात आपल्याला नक्की कुठली व्यक्ती आवडते हे ठरवायचं असेल ना तर क्षणभर डोळे बंद करून विचार करावा... तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल...

कारण उघडे डोळे ना धोका देतात... उघड्या डोळ्यांना फक्त वरवरच दिसतं... तर बंद डोळ्यांना आतलं दिसतं... उघड्या डोळ्यांना फक्त चेहरे दिसतात.. बंद डोळ्यांना कोणाचा चेहरा दिसत नाही... बंद डोळ्यांना फक्त खूप गरज असतांना साथ देणाऱ्या त्या हाथांचा स्पर्शच कळतो... उघड्या डोळ्यांना फक्त भौतिक सौंदर्य आणि भौतिक सुखं दिसतं... बंद डोळ्यांना भावनिक साथ दिसते... अन आयुष्याच्या प्रवासात ही साथ जास्त महत्वाची असते...

उघडे डोळे फक्त बघतात.. म्हणून ते नेहमी भ्रमात पडतात..
बंद डोळे 'अनुभवतात'... म्हणून ते नेहमी खरे ठरतात..

ऐकताच सूर बासरीचे,

ऐकताच सूर बासरीचे,

वेडी होऊन फिरते राधा,
जागो जागी शोडते,
पण नाही सापडत कान्हा तिझा...

अडखळते, धडपडते,
स्वताशीच मग ती बडबडते,
शोधून शोधून थकते,
अन निराश होऊन, झाडा खाली बसते...

डोळे मिटून घेताच, कान्हाचे नाव,
परत ऐकू येतात, सूर तिला बासरीचे,
उघडताच डोळे...
दिसतो तिला कान्हा तिझा,
अन निराश त्या चेहऱ्यावर ,
परत एकदा हसू येते..

हरवू लागते ती स्वताला,
बासरीच्या सुरां मध्ये,
जगाच नाही भानच तिला,
अन कान्हाच्या प्रेमात,
परत राधा वेडी होते....
परत राधा वेडी होते..

नको वाजवू श्रीहरी अशी मुरली रे

नको वाजवू श्रीहरी अशी मुरली रे....
हरवली मी तुझ्यात......मीच माझी ना उरली रे....

किती भिजली तुझ्या प्रेमात मी...

तरी तुझी प्रीती ना कधी मला पुरली रे.....
कारण ना जाणे....मी तुझ्यात कशी स्वत:स भुलली रे....

बासरीत तुझ्या मी गुंग गुंग झाली रे....

वेडात तुझ्या बेधुंद अशी झाली रे.....
तू ना साथ कधी दिलीस कान्हा....
पण कमी तुझी मज कधी ना झाली रे....

तुझ्या माझ्या नात्याला नाव कसे द्यावे...

कुठल्या नात्यात मी स्वत:सी अडकुनी घ्यावे....
ना प्रेयसी ना अर्धांगी मी तुझी रे....
तरी सगळ्यात वेगळी...सावली मी कान्हा तुझी रे....

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो
फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे
हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत ना
सहजच... ती आपल्याला भेटते ...
सहजच... आपली वाटू लागते ...
सहजच... आपण गहिवरतो ...
सहजच... आपल्यातून हरवतो ...
सहजच... आपण तिचे होतो...
सहजच... तिला प्रेमाचा प्रत्यय
येतो...
सहजच... ती आवेगाने बिलगते ...
सहजच... हृदय सर्वार्थाने बहरते ...
सहजच... आपण वहावत जातो ...
सहजच... स्वत:पासून दुरावत
जातो ...
सहजच... ती एक आठवण होते ...
सहजच... आपल्याला याची सवय
होते ...
सहजच... पापणी ओलावते...
सहजच... एकांतास खुणावते ...
सहजच... अगदी सहजच
आपल्यासोबत असे होते ...
सहजच उमललेले प्रेम क्षणार्धात '
निर्माल्य ' होते ... !!!

सहजच... ती आपल्याला भेटते ..

सहजच... ती आपल्याला भेटते ...
सहजच... आपली वाटू लागते ...
सहजच... आपण गहिवरतो ...
सहजच... आपल्यातून हरवतो ...
सहजच... आपण तिचे होतो...
सहजच... तिला प्रेमाचा प्रत्यय
येतो...
सहजच... ती आवेगाने बिलगते ...
सहजच... हृदय सर्वार्थाने बहरते ...
सहजच... आपण वहावत जातो ...
सहजच... स्वत:पासून दुरावत
जातो ...
सहजच... ती एक आठवण होते ...
सहजच... आपल्याला याची सवय
होते ...
सहजच... पापणी ओलावते...
सहजच... एकांतास खुणावते ...
सहजच... अगदी सहजच
आपल्यासोबत असे होते ...
सहजच उमललेले प्रेम क्षणार्धात '
निर्माल्य ' होते ... !!!

एक गर्ल फ्रेँड पाहीजे

एक गर्ल फ्रेँड पाहीजे......प्रपोज करायला...
रिक्वायरमेँट:-
वेल क्वालीफाईड,... ...रंग गोरा, चेहरा निखळ,
साधी... सलवार कुडता नेसणारी,
कधि काळी जिन्स घालणारी...

एक मुलगी पाहीजे,
लांब केस असणारी.. माझ्या आई बाबांचा मान
राखणारी....................
एक मुलगी पाहीजे,
माझा शब्द पाळणारी... साडी नेसुन काळजावर
वार करणारी... अशी कडक आयटम दिसणारी...
एक मुलगी पाहीजे,
कपाळावर बारीक टिकली लावणारी...
आणि महत्वाचं म्हणजे ओढणी ओढणारी...
एक मुलगी पाहीजे,
घरकामात सुग्रण असणारी... पण
जगाची माहीती ठेवणारी...
एक मुलगी पाहीजे,
कचकुन मिठी मारणारी... माझ्यावर
माझ्या पेक्षाही जास्ती प्रेम करणारी...
एक मुलगी पाहीजे,
आठवड्यातुन एकदा तरी पिक्चर ला चलं म्हणून
हट्ट करणारी... नाही म्हटलं तर उगाचं
अबोला धरणारी....
एक मुलगी पाहीजे,
अशी लाखात उठून दिसणारी...
माझ्या पेक्षा वयाने लहान असणारी... डोळ्यांमधे
सत्य जपणारी...
आणि खळी पडेल अशी हसणारी...
आहे काय अशी मुलगी...
मिळेल काय अशी मुलगी मला...
करायचय प्रपोज तिला...
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸.•´* ♥
☆ º ♥ `•.¸.•´ ♥

Sunday 12 February 2012

प्रेमातील नाजूक भावना

♥ " माझे डोळे, तुझे झाले पाहीजे .......... तेव्हाच तुला कळेल माझ्या नजरेत तू किती सुंदर आहेस ते
माझे हृदय, तुझे झाले पाहीजे ......... तेव्हाच तुला माझ्या प्रेमाच्या नाजूक भावना कळून येतील
माझे कान , तुझे झाले पाहीजे .......... तेव्हाच प्रत्येक क्षणाला माझ्या मनातून निघणारा आवाज (I Love You) हा तू ऐकू शकशील !!" ♥
 
 
प्रियकर :- एक सांगू
प्रेयसी :- सांगना.
प्रियकर :- तुझे स्मितहास्य खरच खूप सुंदर आहे
प्रेयसी :- मी एक सांगू
प्रियकर :- सांगना
प्रेयसी :- हे स्मितहास्य फक्त तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे !!! ♥
 
 

प्रेयसी :- वचन दे कि तु दुसर्या कोणा मुलीवर प्रेम करणार नाहिस !!
प्रियकर :- वचन देणे शक्य नाही !!
प्रेयसी :- म्हणजे दुसरी कोणी तरी आहे !! :­-(
प्रियकर :- हो ।।।। तुज्या सारखिच दिसेल ती, तुज्या पेक्षा छोटि असेल ती ।।।।।।।।।। तुला आई mhanel ती !!!!
♥ ♥ ♥

Love is adorable, is't it ?? Keep loving ♥
 
 
 
♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी, ♥
प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....
प्रेयसी :- सहीच, मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :­-­)
( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )
प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस ???
प्रियकर :- माझा मोबाईल विकला .. ♥ ♥ ♥
 
 
 
♥ अस नाही कि मी मरणाला घाबरतो, ........ मी घाबरतो कि जर मी मेलो, तर तुझ्यावर एवढ प्रेम करणारा कुणीही नसेल............ जेवढ प्रेम मी तुझ्यावर करतो ♥ ♥ ♥

♥ My heart beating for u is soundless
And my love for u is endless ♥
 
 
 
"जेव्हा जेव्हा तू मला माझ्या जवळ पाहीजे होतीस, तेव्हा तेव्हा, जर एक-एक आश्रू जर माझ्या डोळ्यातून पडला असता .................................. तर आता पर्यंत माझ्या पायाजवळ एक सुंदर तलाव साठला असता ♥ ♥ ♥


♥ "काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ..............
कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती .......
 
"प्रियकर :- देवा, माझी तुझ्याकडे नम्रपणे प्रार्थना आहे कि तू माझ्या सोनुला नेहमी खुशीत, मजेत, समाधानात, आरोग्यात व सदा आनंदात ठेव.
देव:- अरे, तुझ्यापेक्षा मला तिची जास्त काळजी आहे आणि तुझ्या आधीपासून आहे, आणि म्हणूनच मी खास तिच्यासाठी तुला बनविले आहे .... फक्त तिच्या आनंदासाठी नाही तर तुझ्या आनंदासाठी सुद्धा !!!
एकूण काय कि तुम्ही दोघे बनलात खास एकमेकांसाठी !!

तात्पर्य :- आपण एक डोळा मागतो पण देव आपल्याला दोन्ही डोळे देतो ...... देवावर विश्वास ठेवून खरे प्रेम करूयात, आयुष्य सार्थकी लावूयात ♥
 
"माझे हाथ कधीच दुखत नाहीत, जेव्हा मी मेसेज टाईप करतो "तुझ्यासाठी"
पण माझे हृदय मात्र नेहमी दुखते, जेव्हा रिप्लायच येत नाही तुझा, "माझ्यासाठी
 
 
 
 



 
 
 
 
 

राधा म्हणाली कृष्णाला

राधा म्हणाली कृष्णाला
,
कान्हा तुझे माझे नाते काय़?
किती व्हॅलेंटाईन डे आले गेले
...
तुला सांगायला होते काय ?
... तेंव्हा कृष्ण उत्तरला,
राधे तु म्हणजे मी;
मी म्हणजे तु.
त्याचा एव्हढा
गवगवा कशाला?
तुझ्या माझ्या प्रेमाला
व्हॅलेंटाईन डॆ हवा कशाला

Tuesday 7 February 2012

दिवसास माझे चित्त नसावे

दिवसास माझे चित्त नसावे
रात्री स्वप्नांतही तूच दिसावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

सर्वच चेहऱ्यांत तुलाच पाहावे
तरी पुन्हा तुलाच स्मरावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

पापण्यांच्या प्रदेशात तुझ येण

"पापण्यांच्या प्रदेशात तुझ येण .... हि एक अपेक्षा आहे
पण तू न आल्याची .... अश्रू एक भाषा आहे
कळत नाही डोळ्याना .... सतत उघडून वाट पाहतात
रात्र आणि दिवस उलटून गेल्यावर .... गालांवर फक्त अश्रूंच्या खुणा राहतात

किती पटकन तू बोललीस

किती पटकन तू बोललीस विचार कर तुला सारे सोडून का गेले
तुला ठऊक होते सारे तरी तुला बोलावेसे असे का वाटले

माणसांच्या गर्दीत तुझा किती विश्वास मला वाटला
तुझ्या मनाची जागा हा मला विसाव्याचा कट्टा वाटला

पण क्षणात तू मला परकेपणाची जाणीव करून दिली
मैत्रीच्या रेशीम धाग्यात पहिलीच गाठ परकेपणाची बांधली

रंग मला हवे होते पण कधीही मी हिसकावून नाही घेतले
आनंदाच्या झाडाची फुलेही मी कधीच मजसाठी ओरबाडून नाही घेतली

सहज जी झाडावरून पडली तिच फुले मी वेचली
ह्रदयाच्या पुस्तकात जपून सारी ठेवली

पण तू ती फुले ही जाता जाता घेऊन गेलीस
ह्रदयाच पुस्तक तुझ्यासाठी रिकाम झाल खरं
पण तुझ्या बोटांचे ठसे तुझ्याही नकळ्त
तू कायमचे माझ्या ह्रदयाच्या पुस्तकात कायमचे ठेऊन गेलीस

हृदय जर C P U असतं..

हृदय जर C P U
असतं..
तर प्रत्येक आठवणींना त्यात SAVE केलं असतं..
डोकं जर PRINTER असतं
.
तर प्रत्येक कल्पनेची PRINTOUT
घेतली असती..
श्वास जर PEN DRIVE असता..
तर प्रत्येक जीवाचा BACKUP घेतला असता..
मन जर BLUETOOTH असतं..
तर प्रत्येक बोलणं TRANSFER केल असतं..
डोळ्यात जर WEBCAM असता..
तर प्रत्येक चित्र RECEIVE केलं असतं..
जीवन जर COMPUTER असता..
तर प्रत्येक माणसाला RESTART केलं असतं.
.
.
.
.
.
.
.ani
.जीवन जर हँग झालं तर alt+Ctrl+ dlt केलं
असतं...