Friday, 24 February 2012

असं ह्रदय जींका जे कधीही तुटणार नाही

असं ह्रदय जींका जे कधीही तुटणार नाही.
असं स्मितहास्य करा जे
कधीही कुणाला दुखावणार नाही.
अशा प्रकारे स्पर्श करा ज्याने
कधीही वेदना होणार
नाहीत.
असं नातं जोडा
ज्याला कधीही शेवट
असणार नाही..

No comments:

Post a Comment