Sunday, 26 February 2012

मित्रांनो जय जिजाऊ

जसे,
जागवल्याशिवाय जाग येत नाही......
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही.......
तसे,
''छत्रपतींचे''नाव घेतल्याशिवाय
... माझा दिवस उगवत नाही...!!
शिवप्रभात मित्रांनो
जय जिजाऊ.....
जय शिवराय....
जय
शंभूराजे....!

No comments:

Post a Comment