जिजाऊ तुम्ही नसता तर ,
नसते झाले शिवराय नि शंभु छावा . . . . . .
जिजाऊ तुम्ही नसता तर ,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा . . . . . . . . . .
जिजाऊ तुम्ही नसता तर ,
नसते लढले मावळे . . . . . . . . . . . . . . . . .
जिजाऊ तुम्ही नसता तर ,
नसते दिसले विजयाचे सोहळे . . . . . . . . . !!!
जय जिजाऊ ... जय शिवराय !!!

No comments:
Post a Comment