म्हणतात मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतो....
पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर मनापासून पाया देखील पडतो....
... थोडे विचित्रच आहोत आम्ही"......
पण भारी आहोत.....
हि मराठ्याची जात हाय...
कुणाला उगाच त्रास देनार न्हाय,
पण कुणी आड येण्याचा प्रयत्न केलाच,
तर त्याला मात्र सोडणार न्हाय..!

No comments:
Post a Comment