Friday, 17 February 2012

"दिव्याने दिवा लावत गेलं

"दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक
"दिपमाळ" तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं
कि फुलांचा एक
"फुलहार" तयार होतो.
आणि माणसाला माणूस जोडत गेलंकी
"माणुसकीचं" एक सुंदर नात तयार होतं

No comments:

Post a Comment