Friday, 24 February 2012

केलं तुझ्यावर प्रेम यात माझं काय चुकलं??

केलं तुझ्यावर प्रेम यात माझं काय चुकलं?? लावला तुझ्यावर जीव यात माझं काय चुकलं?? आवडलास मला तू यात माझं काय चुकलं?? केली तुझ्याशी मैत्री यात माझं काय चुकलं?? भेटलास मला तूच त्यात माझं काय चुकलं?? माझ्या मनी विचार तुझे यात माझं काय चुकलं?? तुझ्याशिवाय काहीच न सुचे यात माझं काय चुकलं?? सांगितल्या माझ्या भावना तुला यात माझं काय चुकलं?? केलं खरं प्रेम तुझ्यावर यात माझं काय चुकलं?? तुझ्याविना जगावे न वाटे यात माझं काय चुकलं?? देवाने भेटवले तुला यात माझं काय चुकलं?? केलं तुझ्यावर प्रेम यात माझं काय चुकलं??

No comments:

Post a Comment