Sunday, 26 February 2012

शिवछत्रपती नाही झालात

शिवछत्रपती नाही झालात
तरी त्यांनी घडवलेला मावळा बना !
तानाजी मालुसरे बनता नाही आल
तरी त्यांनी लढवलेला कोंढाणा आठवा !
बाजीप्रभू देशपांडे नाही बनता आल तर विश्वास
... कसा असावा ते पहा !
मराठा नसलात म्हणून काय झाल एकदा स्वराज्य
निर्माण करून पहा !!!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!

No comments:

Post a Comment