तुला पाहण्यासाठी, आता माझ्या बरोबर चंद्रहिथांबतो, तारे हि लाऊन बसतात डोळे,तुझ्यावाटेकडे, वाराहि गाऊ लागतो,तूझ्यायेण्याचे गाणे, अन वेडे होऊन वाट पाहतो,आम्हीसारे शहाणे... तू दिसताच, चंद्र हि लाजतो, तारे हसू लागतात, अन वारा नाचू लागतो... मी हि हसतो, तुला पाहून , वार्या बरोबर नाचतो, मी हिथोडाजाऊन... आज तरी सांगेन तुला मनातल गुपित , अस रोज मी ठरवतो... पण तू
समोर येताच, कळतच नाही कधी, मीतुझ्यातचहरवतो... रात्र निघून जातेतुझ्याशीबोलण्यात, पण मनातल गुपित मनातच राहत... तुला पाहून रोज माझ असच
होत, रोज ठरवतो मी बोलायचं, अन तू समोर येताच, शब्द गोठतात माझे, आणि रोज माझ हस होत... आणि रोज माझ हस होत...
No comments:
Post a Comment