कासवाच्या वेगाने रात्र
सरते रे सजना कधी तरी बोलायला स्वताहून धजणा खूप खूप आठवतोस रे पुस्तकंच्या पानांत
जस तुला साठवलय रे मी माझ्या मनात वेडी हुवून मी चंद्र संगे बोलते रे कडू कधी कधी
तुझ्या आठवणीने येतंय रे रडू. कधी कळतील रे तुला ह्या हृदयाच्या भावना एकदा तरी
माझ्या प्रेमाच्या हाकेला धावणा.. कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना कधी तरी
बोलायला स्वताहून धजणा...... चंद्राची रात आणि तुझी साथ नेहमी अधुरीच . . . पण
कधीतरी माझ्यावर केलेली प्रीती आठव ना.... कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना, कधी तरी बोलायला स्वताहून धजणा . . . तुझी वेडी
प्रेयसी !!
No comments:
Post a Comment