का तू ? सागळे बंधने
माझ्यासाठी तोडशील का तू ?
कितीही आल्या अडचणी तरी साथ
देशील का तू ? माझ्या नावापुढे
तुझे नाव जोड़शील का तू ?
माझी आणि फक्त माझीच
होशील का तू ? फुलासारखे
मनामधे जपशील का तू ? भावनाचे
झाड़ होउन
सावली सावली देशील का तू ?
माझ्या नावाचे कुंकू तुझ्या केसात
भरशील का तू ? सात
जन्माची साथ देवाकडे मागशील
का तू ? कोणाला सागन्यास शब्ध
नसतील असे प्रेम करशील का तू ?
खरेच सांग माझी होशील का तू ?
No comments:
Post a Comment