Wednesday, 4 January 2012

BIO-DATA...

महाराष्ट्रात आमचा सिंहाचा वाटा, आमचे कर्तुत्व म्हणजे सागरी लाटा, आम्ही जरी गुलाबाचा काटा, आमच्या काळजात असे प्रेमाचा साठा,न डगमगेल जरी बिकट झाल्या वाटा, मरेल किंवा मारेल तोच मराठा.......,
कोण? म्हणुनी काय पुसता राव,?????

"छत्रपती शिवाजीराजे"
हाच आमचा BIO-DATA... !!!

जय महाराष्ट्र !!!

No comments:

Post a Comment