Wednesday, 4 January 2012

मराठी माणूस

शंभर वाघांचे नेतृत्व जर
कुत्र्याकडे
दिले तर ते सर्व वाघ कुत्र्याची मौत
मारतील ....
पण,
... जर शंभर कुत्र्यांचे नेतृत्व वाघाकडे दिले तर
ते सर्व कुत्रे वाघासारखे लढतील ....
मराठी माणूस म्हणजे: जो स्वत:हून
कधी मुंगीच्याही वाटयालाही जात
नाही,
पण,
जर गरज पडली तर वाघाचे
दातही मोजायला ही भित नाही..

No comments:

Post a Comment