Sunday, 1 January 2012

"छत्रपती शिवाजीराजे" 

बाभळीच्या कात्याला तलवार बनवलं असत,
पळसाच्या पानाला ढाल बनवलं असत,
पण आपल्याच मराठ्यांची एकी नाही,
हेच वाईट वाटत, नाहीतर बेळ्गाव काय,
अख्या भारतालाच " महाराष्ट्र " बनवलं असतं !!!!!!!!!!!!


<A hreaf="http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=305507303713146061">

1 comment: