Monday, 30 January 2012

प्रेमात पडलं की असच होणार

 खरच !किती छान: प्रेमात पडलं की असच होणार ........... !!!

दिवस रात्र डोळ्यासमोर
तोच चेहरा दिसणार,

स्वप्नात सुध्धा आपल्या तिच व्यापुन उरणार

येता
जाता उठता बसता,

फक्त तिचीच आठवण होणार

तुमच काय, माझं काय,

प्रेमात
पडलं की असच होणार ........... !!!




डोळ्यात तिच्या
आपल्याला स्वप्नं नवी दिसणार,

तिच्या हास्यातुन आपल्यासाठी चांदणे
सांडणार,

ऐश्वर्याचा चेहरा सुध्धा मग:

तिच्यापुढे फिका
वाटणार

तुमच काय, माझं काय,

प्रेमात पडलं की असच होणार
........... !!!




तिच्या फोनची आपण दिवसभर वाट पाहणार,

मित्रांसमोर
मात्र बेफिकीरी दाखवणार

न राहवुन शेवटी आपणच फोन लावनार

तुमच
काय, माझं काय,

प्रेमात पडलं की असच होणार ........... !!!




Messages
नि तिच्या Inbox आपला भरुन जाणार,

तिचा साधा Message पण आपण जपुन
ठेवणार

प्रत्येक Senti Message पहिला तिलाच Forward होणार,

तुमच
काय, माझं काय,

प्रेमात पडलं की असच होणार ........... !!!





1 comment: