Monday, 30 January 2012

मुलांनो स्वाभिमानी बना

मुलांनो स्वाभिमानी बना. जरा हे वाचा..
कोण म्हणतं
मुली पेक्षा मुलांचे जास्त लाड होतात..
खरं तर आमच्या पेक्षा
जास्त कमेंट्स यांना येतात
नुसतं Hi, जरी केलं
तरी त्याखाली हजारो कमेंट्स असतात..
आम्ही मात्र मन भरून लिहितो,
एक दोन अपवाद सोडले तर कुणाचेच कमेंट्स
नसतात..
आम्ही थकलो आता
यांच्या बकवास Status ची तारीफ करून..
पण आमच्या एका हि Status ला
कधी नाही दिली दाद यांनी मन भरून..
थकलो आता
यांच्या त्या फोटोंना अँश्वर्या म्हणून..
आरश्यात हि बघत जा म्हणा,
कधी वेळ काढून..
कधी कधी वाटतं
हा अपमान आहे आमचा..
रेल्वे असो कि बस, यांचा ताबा हक्काचा..
कधी कधी वाटत, यांच्याशी बोलावं क्षण
भर,
तर लगेच Offline होतात भरभर..
एक दिवस येईल
पाणी डोक्यावरून जाईल
मुल सारी जागी होतील..
मुलींची नाव क्षणभरात कमी होतील..
तेंव्हा आमच्या कॉमेंट्स आठवलतील..
एका एका कॉमेंट्स
साठी या मुली तरसतील....

No comments:

Post a Comment