मी मराठा आहे!
मराठ्याची व्याख्या काय?
मी मराठी पण मराठ्याची व्याख्या काय?
ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातुन ;आई,ग: आसे उदगार निघतात तो माणुस मराठी.
लहान मुलांचे नाव ठेवताना ज्या घरातिल माय,बहिणी शिवाजीचा पाळणा म्हणतात ते घर मराठी माणसाचें..
शिव चरीत्र वाचताना ज्याचा उर अभीमानान भरुन येतो ति छाती मराठी माणसाची...
धर्मविर संभाजी महाराजांचे तुरुंगातले केलेल्या छळ,व हालांची कहाणी वाचताना ज्यांच मन शोक संतप्त होउन उठत ते मन मराठी मन
माझे अवघे मी पण हिंदू
आयुष्याचा कणकण हिंदू,
ह्रदयामधले स्पंदन हिंदू
तन-मन हिंदू, जीवन हिंदू !
धगधगणारी मशाल हिंदू
आकाशाहुन विशाल हिंदू,
सागरापरी अफाट हिंदू
हिमालयाहुन विराट हिंदू !
तलवारीचे पाते हिंदू
माणुसकीचे नाते हिंदू,
अन्यायावर प्रहार हिंदू
मानवतेचा विचार हिंदू !
महिला, बालक, जवान हिंदू
खेड्यामधला किसान हिंदू,
शहरांमधुनी फिरतो हिंदू
हरेक मस्जिद, मंदिर हिंदू !
झंझावाती वादळ हिंदू
हिंदू हिंदू केवळ हिंदू !

No comments:
Post a Comment